कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

 • Categories

 • Google Ad

Archive for the 'शेती' Category

Debating various aspects of agricultural scenario of past and today.

श्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते

Posted by Sandeep Shelke on 14th February 2015

१४ फेब्रुवारी २०१५ रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी श्री शरद पवार यांना नेहमी शेतकऱ्यांचा विचार करणारे नेते अशी पदवी बहाल केली आणि सोबत प्रमाणपत्र सुद्धा दिले. त्यामुळे आजपासून श्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते होत. याची कृपया सर्व देशवासीयांनी आणि विशेतः मराठी माणसाने नोंद घ्यावी.

केवढा मोठा नेता आहे आणि उगीच आपण सगळे त्याला नावं ठेवत होतो. परंतु श्री मोदी यांनी सर्व भ्रम दूर केले आहेत. तरीही देशातील सर्व भाजपच्या नेत्यांनी याची नोंद घ्यावी कि इथून पुढं श्री शरद पवार यांच्यावर कधीही शेतकरी विरोधी नेते आहेत असा आरोप करू नये, आणि कुणी केला तर ढुंगणावर ओल्या फोकाने फटके देण्यात यावेत अशी मी श्री नरेंद्र मोदी यांच्या कडे विशेष विनंती करतो.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी सौजन्य: लोकमत
शरद पवार आणि नरेंद्र मोदी
सौजन्य: लोकमत

संत वेलेन्टाईन यांच्या दिनविशेष निमित्त श्री  मोदी यांनी इतिहासातील उल्लेखनीय राजनेते कथा स्थापन करून त्यांच्या समस्त पाठींबा देणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडले आहे. आणि श्री मोदी यांच्या या अपूर्व कर्तृत्त्वासाठी सबंध शेतकरी समाज कायमचा ऋणी झाला आहे.

अबब, काय तो मोठेपणा, काय तो थोरपणा, काय ती प्रज्ञावंत शोधण्याची दृष्टी? असा नेता होणे नाही. असा शेतकरी नेता आणि असला पंतप्रधान मिळणं म्हणजे भारतीयांच्या पूर्वजन्माचे कर्मच नाही का?

शरद पवार साहेब नसते तर, असा विचारच करवत नाही.

– महाराष्ट्रात १९९५-२०१४ या काळात देशातील सर्वाधिक म्हणजे एकूण ६३००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
– सिंचन वाढवण्यासाठी अगदी पुतण्याला रिकाम्या तळ्यात मुतायला सुद्धा लावले, काय ती दानशूरता?
– लावासा म्हणू नका, इओन आयटी पार्क म्हणू नका, मगरपट्टा म्हणू नका, पंचशील असले अनेक शेतकरी उपयोगी उपक्रम राबवले.
– मराठवाड्याकडून पाणी घेऊन बारामती आणि सभोवताली हिरवाई पसरवली, असं कोणाला जमले का कधी?
– बेळगावी मराठी जनतेला कर्नाटकात राहण्यासाठी जागा मिळवून दिली.

जय महाराष्ट्र!!

Tags: , , , ,
Posted in आत्महत्या, राजकारण, शेती | No Comments »

मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना

Posted by Sandeep Shelke on 15th January 2015

पत्रकार एवम ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर इनकी लिखी कविता विधानसभा और विधान परिषद भवन में पढ़ी गयी जिसने भवन को दहला दिया। विधानसभा में सिन्नर के विधायक श्री झोरे और विधान परिषद में विधायक श्री जयंत जाधव इन्होने यह कविता पढ़ी। गत कुछ दिनो में संवेदनशील नागरिकोने यह कविता फेसबुक बड़ी मात्रा में शेअर की तभी जाकर यह कविता विधिमंडल में पहुंची।

मूल कविता मराठी में लिखी हैं, और कविताओं का भाषांतर करना बेहद कठिन होता हैं। किन्तु मैं प्रयत्न करता हुँ की कविता का आशय हिंदी भाषाको तक भी पहुंचे, क्यूंकि किसानों की आत्महत्याएं हम सभी के लिए बेहद पीड़ा का कारण हैं।

Borgen magazine

Borgen magazine

मिट गया मेरा सुहाग तब भी मुझसे न मिलना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

लाल दिये की गाड़ी में आएगी आपकी सवारी।
कॅमेरे के सामने करोगें शेरो शायरी।

बच्चों के बगल में बैठने से जगह की होगी कमी।
सफ़ेद रुमाल से पोछोगे आँखों की नमी।

झुटमुट की भावनाओं से आँसू मत निकालना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

खेती की सेवा के लिए सुहाग मेरा जिया।
आधे पेट रहकर भी आत्म सम्मान नही खोया।

धरती माँ की गोद भराई का था अर्ज।
फसल तो जल गयी लेकिन बढ़ गया कर्ज।

साहूकार के सितम ने बंद किया घर से निकलना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

फी नहीं बच्चों की पाठशाला के लिए।
मवेशियों को चारा नहीं डालने के लिए।

सुखा कुआं, ट्यूबवेल में नहीं पाणी की बूंद।
जलती फसल को देखते हुई आँखे मूंद।

बेशर्म सरकार के रहते साहूकारों ने बंद न किया लूटना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

उन्होंने रात को की बहोत मीठी मीठी बातें।
उनकी आँख में देख पाणी मन को चुभें काँटे।

आँख खुली सवेरे नहीं दिखे मेरे नाथ।
उन्होंने जान देकर कर दिया हमें अनाथ।

झुटमुट आँखे मूंदकर अब शोक मत करना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

जीते जी उन्हें किसी का सहारा न मिला।
पंचनामा अब हुआ बिना हाथ किये गिला।

कॅमेरे संग अंगनेमें पंहुची सफ़ेद गाड़िया।
इनका हुआ प्रचार मेरी लूट गयी दुनिया।

कहते हैं दुनिया सुधर गयी किन्तु लूट गयी मानवता।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

अब होगी पैकेज की घोषणा, धनादेश भी मिलेगा।
क्या इससे मेरे बच्चो का बापू लौट आएगा।

सुहाग लूट गया मेरा किन्तु मैं नहीं हारूंगी।
बच्चो को अनाथ छोड़के मैं नहीं मरूंगी।

परन्तु आप बंद करे यह ढोंग और दोबारा मुझसे मत मिलना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

– पत्रकार एवम ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर

संबंधित: पोरा संग बसून नका काढू फोटूWhy Farmers Commit suicide

Tags: ,
Posted in आत्महत्या, कविता, शेती, हिंदी | No Comments »

पाण्याचा दुख:काळ का पडतो? तुटवडा का निर्माण होतो?

Posted by Sandeep Shelke on 11th April 2013

ह्या प्रश्नावर मी गेली कित्येक दिवस विचार करीत आहे. आणि त्यातून मला समजलेली काही कारणे. निश्चितच मी इथे जी करणे नमूद केली आहेत त्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकतात.

गैरवापर:

 • बेहिशोबी आणि बेजबाबदार पिक व्यवस्थापन

 • नदी पात्रांमधील, ओढे-नाल्यावरील अतिक्रमण

 • बेसुमार वाळू उपसा आणि तस्करी.

 • अवैध जंगलतोड

 • वाढते प्रदूषण

 • बंधारे आणि जलाशयांचा बेसुमार आणि अनिर्बंध वापर

 • जमिनीखालील पाण्याचा बेसुमार उपसा

नियोजनाचा अभाव:

 • पावसाच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि संधारणाविषयीची उदासीनता

 • शेतामधील नष्ट होणारे बांध आणि त्यामुळे नाश पावणारी वनराई

 • सुमार वृक्ष लागवड व संवर्धनाच्या नावाने असणारी बोम्ब

 • अनियमित आणि अनिर्बंध शहरीकरण

 • वाढत्या कुपनलिका/ट्यूबवेल/बोअरवेल

दुर्लक्ष:

 • पाण्याच्या वाहतुकीमध्ये होणारी गळती

 • दुषित पाणी, मल विना प्रक्रिया नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडणे

 • मोठाले धरणं बांधून पाण्याच्या जाणीवपूर्वक वापराकडे होत असलेले दुर्लक्ष

 • सूक्ष्म आणि मध्यम जलाशयांकडे होत असलेले अघोरी दुर्लक्ष

 • जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष

परंतु अजून खोल विचार केल्यावर लक्षात आले कि हि तर फक्त लक्षणं आहेत खरे कारण तर “नेत्तृत्त्वाचा अभाव आणि स्वधर्माचा पडलेला विसर” आहे.

जय भारत!

Tags: ,
Posted in मराठी, माझे विचार, शेती | No Comments »

Uddhav Thakare, please work for empowerment, freedom, opportunity.

Posted by Sandeep Shelke on 4th February 2013

image

This is really sickness. They start demanding freebies whenever there is any disaster. But no contingency plan. No plan in place to empower farmers, to make them self dependent.

Lets stop this non sense once. Uddhav Thakare, I don’t support such naive demands. Every time demanding waivers, subsidies sound like beggar than self-respecting human. Where are the real demands for freedom, freedom of expression, freedom of movement, equal opportunity etc..

Jay Bharat!

Tags: , , , , , ,
Posted in उद्यम व्यवसायिकता, भारत, मराठी, माझे विचार, राजकारण, शेती | No Comments »

कृषी नियतकालिकं यादी

Posted by Sandeep Shelke on 17th October 2012

सूचना: खालील नियतकालिकांची यादी हि पूर्ण नाही. तसेच दिलेला क्रम हा गुणवत्ता दर्शक नसून केवळ अनुक्रमांक आहे. आभार 

अ.क्रं. नियतकालिक संपर्क क्रमांक शहर पत्ता संकेतस्थळ
दैनिक
अग्रोवन ०२३०-२४६८३८३/८४ कोल्हापूर सकाळ पेपर्स मर्या, डी४, एमआयडीसी,
शिरोली, कोल्हापूर – ४१६१२२
http://www.agrowon.com/Agrowon/index.htm
साप्ताहिक
आधुनिक किसान 8087066696/

9821374626

पुणे 3-4 संगम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, पुणे आरटीओजवळ
मासिक
लोकराज्य ०२२-२२८८२८८८ मुंबई माहिती व जनसंपर्क महा संचालनालय,
नवीन प्रशासन भवन, मुंबई – ३२
http://apps.dgipr.maharashtra.gov.in/lokrajya/termsncondition.aspx
http://dgipr.maharashtra.gov.in/main.aspx
अग्रो वार्ता ०७७२२०२५१४२ अहमदनगर  डब्ल्यू १६, एमआयडीसी,  सुपेकर कॅन्टीन जवळ, अहमदनगर – ४१४१११ agrowarta@gmail.com
आरसीएफ पत्रिका ०२२-२५५२३०७२/७३ मुंबई आरसीएफ, प्रियदर्शनी, आठवा मजला, सीआरएम
विभाग, पश्चिम एक्ष्प्रेस, सायन, मुंबई – २२
http://www.rcfltd.com/index.php/products/rcf-sheti-patrika
योजना ०२२-२७५६६५८२ नवी मुंबई बी विंग, केंद्रीय सदन, सेक्टर क्रमांक १०,
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई–१४
http://yojana.gov.in/hindi/default.asp
शेतकरी ०२०-२५५३७३३१ पुणे कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य कृषीभवन,
दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे – ०५
http://mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx
कृषीपणन ०२०-२४२६११९०/८२९७ पुणे महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे,
प्लॉट आर७, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे – ३७
अन्नदाता ०८४१५-२४६५५५ हैदराबाद युकेएमएल इमारत, दुसरा मजला,
रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद – ५०१५१२
आदर्शगाव ०२०-२५५३७८६६ पुणे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती,
कृषीभवन, शिवाजीनगर, पुणे-५
धान्यलक्ष्मी ०२४०-२३२८३३८ औरंगाबाद श्री राजलक्ष्मी प्रकाशन, ६, विपुल अपा,
अपेक्स रुग्णालय, गादिया पार्क, औरंगाबाद
१० शरद कृषी ०२०-२५३३१२२ पुणे अ३, गुरुकृपा अपा, न.ता. वाडी,
शिवाजीनगर, पुणे – ५
http://www.citaworld.org
११ शेतीप्रगती ०२३१-६४५४३२५ कोल्हापूर तेजस प्रकाशन, ट्रेड सेंटर, स्टे. रोड,
नवी शाहूपुरी, कोल्हापूर – ४१६००१
http://shetipragati.blogspot.in
१२ उद्योजकता ०२४०-२३६१२२३ औरंगाबाद महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अ३८,
एमआयडीसी, स्टे जवळ, औरंगाबाद – ५
http://mced.nic.in/Udyojak_Menu/eUdyojakSubscription.aspx
१३ कृषी व्यासपीठ ०२०-२४४५२९३१ पुणे ४२८/क, मराठे पेलेस, शनिवार पेठ, पुणे – ३०
१४ बळीराजा ०२०-२४४७३२२५
/५२५४०
पुणे बळीराजा कृषी विज्ञान प्रकाशन,१३८४,
शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे – २
१५ महिला विकास ०२४१-३०९०५३३/
९३२५१०७००५
अहमदनगर महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ, आव्हाड इमारत,
ओबेरॉय हॉटेल समोर, सावेडी रोड, अहमदनगर-८
१६ किसान शक्ती ०२३१-२६९२१७१/
९४२२५१३९४६
कोल्हापूर १४०३इ, शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर – ८ http://supplyindia.in/KISANSHAKTI8494
१७ गोडवा ०२०२४४२८५५५/५४
९४२२०८३०९५/

९९२२९००८५८

पुणे ५, तिसरा मजला, लक्ष्मीनारायण अपा,
लक्ष्मीनारायण थेटर जवळ, स्वारगेट, पुणे – ९
गोडवा मासिक

गोडवा प्रकाशन

१८ कृषी निर्णय ९८२२३४७३४८ अहमदनगर पत्रकार चौक, हनुमान मंदिराजवळ, चांदा
ता. नेवासा, जि. अहमदनगर – ४१४६०६
 krushinirnay@gmail.com
१९ आमची माती आमची माणसं ९२०९५९९६८६/

९८५०१८७१२४

नाशिक साई टॉवर, १ ला मजला, वकीलवाडी, पो.बॉक्स.नं.२४, जिपीओ, नाशिक- १ www.amamindia.com

sanjayjadhav19@gmail.com

२० शेतीमित्र ०२१८४२२३३३६
९३७००७२१२४
बार्शी शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, तुळजापूर रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर – ४१३४०१ shetimitramagazine03@gmail.com
२१ वनराई ०२०-२४४२०३५१/
२४४२९३५१
७५०७२४७७७७/
७७२००५६७३८
पुणे ४९८, अदित्य रेसिडेन्सी, मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे-०९ editor.vanarai@gmail.com

www.vanarai.com

२२ किसानवाडी ९७६२६८५४९९
९७६२६८५३९९
नाशिक ७, दुसरा मजला , राधाकृष्ण अपार्टमेंट,
वैभव कॉलनी, राजीव नगर,
नाशिक – ४२२००९
info@kisanwadi.com

www.kisanwadi.com

त्रैमासिक
श्री सुगी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर
http://mpkv.mah.nic.in/EXTNEDU.HTM
सिंचन पुणे महाराष्ट्र सिंचन विकास पाटबंधारे संशोधन व
विकास संचालनालय, ८ मोलेदिना रोड, पुणे-१
महाबीज वार्ता ०७२४-२२५९११६ अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या.,
महाबीज भवन, कृषीनगर, अकोला-४४४१०४
इंडिअन होर्टीकल्चर ०११-२५८४३६५७ नवी दिल्ली इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च,
कृषी अनुसंधान भवन, पुसा, नवी दिल्ली-११००१२
http://www.icar.org.in/node/217
महाराष्ट्र कृषिवर्धिनी ०२०-२४२६४६४१/६६३०३, ९५५२५१८२४४ पुणे अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चरल रिन्युअल इन
महाराष्ट्र (अफार्म), बि.नं. २/२३, अ-ब,
रायसोनी पार्क, मार्केट यार्ड, पुणे – ३७
admin@afarm.org

www.afarm.org

वार्षिक
कृषीदर्शनी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर
http://mahaagri.gov.in/level3detaildisp.aspx?id=8&subid=7&sub2id=3

Tags: , , , , , , , , , , , , , , ,
Posted in भारत, मराठी, शेती | 47 Comments »

Marathwada dying for water thanks to irrigation scam

Posted by Sandeep Shelke on 29th September 2012

Thank you Congress and NCP of Maharshtra for giving us drought due to your poor management and lethargy in carrying out irrigation projects. Your scams & corruption has left us with no place to hide. I on behalf of farmers condemn your suppressive corrupt practices against farmers.

Jay Bharat!

Here are few pictures of dying farms in Marathwada amidst rainy season.

image

image

image

Tags: , , , , ,
Posted in भारत, मराठी, शेती | 1 Comment »

 
%d bloggers like this: