कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Social

  • Categories

  • Google Ad

‘सोने कि चिडिया’ आंदोलन – विकसित आणि स्वयंपूर्ण देश घडविण्यासाठी (FTI initiative)

Posted by Sandeep Shelke on February 12th, 2013

ftilogo-new-300x183सर्वांना जाहीर आवाहन,

विकसित आणि स्वयंपूर्ण देश घडविण्यासाठी “सोने कि चिडिया” ह्या आंदोलनात सहभागी व्हावे. 

“समृद्ध, स्वतंत्र भारत” हा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आणि ह्या आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यासाठी पुढे यावे लागणार आहे.

खूप झाले आता भ्रष्टाचारी लोकांना शिव्या देणे, मेणबत्त्या घेऊन गल्लोगल्ली फिरणे. आता सूत्रे स्वतःच्या हाती घेणे गरजेचे आहे.

राजकीय बदल अनिवार्य आहे.

चला सगळे मिळून “सोने कि चिडिया” या व्यासपीठावर एकत्रित येऊ आणि देशाविषयीचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करू. जर २०१४ हातून सुटले तर २०१९ पर्यंत ह्याच नालायाकांची अरेरावी, चोरी, गुंडगिरी, सहन करावी लागेल. आणि आपल्याला वाया घालवण्यासाठी खरच वेळ नाहीये. त्या ५ वर्षात आपण १० पटीने अधिक समृद्ध आणि वैभवसंपन्न होऊ शकतो.

जागृत भारती! सशक्त भारत!

जय भारती!! जय भारत!!

या स्वतंत्र भारत संघामध्ये सामील व्हा.
Join Freedom Team

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: