कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

 • Categories

 • Google Ad

सौर उर्जा जागृती अभियान

Posted by Sandeep Shelke on November 3rd, 2012

 

सौर उर्जा जागृती अभियान

सौर उर्जा जागृती अभियान

One Response to “सौर उर्जा जागृती अभियान”

 1. संदीप गायकवाड Says:

  सौर ऊर्जा ची किंमत बघितली तर सरकार हा जनजागृतीचा उठाठेव का करत आहे तो प्रश्न पडेल.
  अ) सौरपंप
  अनुदान सोडून लागणारी किंमत आणि त्याची उपलब्धता [५ तास] कुठल्याच शेतकऱ्यासाठी परवडणार नाही.

  ब) सौर दिवे
  घरगुती वापरासाठी सर्व व्यवस्था [ रोजचे ५ युनिट] करण्यासाठी १.५ लाख [अनुदान सोडून] खर्च येतो जवळजवळ. त्यासाठी सध्याचे विजेचे बिल ७५० रुपये येते.
  १२ महिने -> ९००० रुपये.
  त्यापेक्षा १.५ लाखावर १५ हजार व्याज मिळेल बँकेकडून वर्षाला.
  या व्यवस्थेमध्ये ऊर्जा तयार करण्यापेक्षा ती साठवण्याचा चा खर्च ज्यास्त आहे.

  क) सौर बंब हा किफायतशीर पर्याय आहे. १५० लिटर क्षमतेसाठी २५-३० हजार खर्च येतो.

  यापेक्षा सरकारने लोकांना अनुदान न देता तोच पैसा वापरून विजेचे जाळे आधुनिक पद्धतीचे करणे महत्वाचे आहे. आधुनिकीकरण झाले तर, ऊर्जा साठवण्याचा खर्च उरणार नाही आणि लोकांना लागणारा खर्च आणि देखभालीचा खर्च अर्ध्यावर येईल. अधिक लोक ज्यास्तीची ऊर्जा महामंडळाला विकू शकतात किंवा महामंडळाकडून विकत घेऊ शकतात.

  ग्रामीण भागासाठी जैविक वायू / ऊर्जा + सौर ऊर्जा + पवन ऊर्जा + जल विद्युत अशा सर्वांचे एकत्रीत जाळे उभारून शाश्वत ऊर्जा निर्मिती शक्य आहे.

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: