कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

 • Categories

 • Google Ad

विजेचे विविध पर्याय अणि तुलनात्मक तक्ता

Posted by Sandeep Shelke on November 3rd, 2012

मुख्य स्रोत : सौजन्य Design Recycle

उर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जेवरील खर्च

प्रकाश उत्सर्जक द्विप्रस्थ [LED]

तापदिप्त प्रकाश दिवा [ILB]

सघन अनुस्फुरीत/प्रतीदिप्त [CFL]    

आयुर्मान

५०,००० तास

१,२०० तास

८,००० तास

विजेचे किती वॅट वापरले

६ ते ८ वॅट

६० वॅट

१३-१५ वॅट

प्रतिवर्ष किलोवॅट तास [KWH]

३२९ किलोवॅट तास

३२८५ किलोवॅट तास 

७६७ किलोवॅट तास 

वार्षिक खर्च [रुपये]

रु. १३०० अंदाजे

रु. १३१४० अंदाजे

रु. ३०७० अंदाजे

 

 

 

 

पर्यावरणावरील परिणाम

 

 

 

विषारी पारा समाविष्ट आहे का?

नाही

नाही

होय [पारा आरोग्य आणि पर्यावरणास धोकादायक आहे]

“निर्बंधित धोकादायक पदार्थ” अनुरूप आहे का?

होय

होय

नाही

प्रती वर्ष कार्बन वायू उत्सर्जन?

२५७ किलोग्रॅम

२०४१ किलोग्रॅम

४७७ किलोग्रॅम

 

 

 

 

महत्त्वाचे तथ्य

 

 

 

कमी तापमानाला संवेदनशीलता

नाही

थोडाफार

होय

आर्द्रतेचा परिणाम होतो का?

नाही

थोडाफार

होय

बंद/चालू केल्यामुळे परिणाम होतो का?

काही परिणाम नाही

थोडाफार

होय आयुर्मान कमी होते

कळ दाबल्यास लगेच चालू होतो का?

होय

होय

नाही – गरम व्हायला वेळ लागतो

टिकण्याची क्षमता

दीर्घकाळ चालते

दिव्याची काच आणि तंतू तुटू शकते

टिकाऊपणा कमी असतो कारण दिव्याची काच तुटू शकते

उष्णता उत्सर्जन

१ वॅट/ तास

२४.९ वॅट/ तास

८.८ वॅट/ तास

बंद पडण्याची पद्धत

निश्चित नाही

थोडाफार

होय – आग लागू शकते, धूर किंवा वास येऊ शकतो

 

 

 

 

प्रकाश उत्सर्जन

 

 

 

लुमेने

वॅटस

वॅटस

वॅटस

४५० लुमीने

४-५ वॅट

४० वॅट

९-१३ वॅट

८०० लुमीने

६-८ वॅट

६० वॅट

१३-१५ वॅट

१,१०० लुमीने

९-१३ वॅट

७५ वॅट

१८-२५ वॅट

१,६०० लुमीने

१६-२० वॅट

१०० वॅट

२३-३० वॅट

२,६०० लुमीने

२५-२८ वॅट

१५० वॅट

३०-५५ वॅट

जय भारत!

One Response to “विजेचे विविध पर्याय अणि तुलनात्मक तक्ता”

 1. संदीप गायकवाड Says:

  १) एल. ई. डी. दिवा पर्यावरण आणि विजेची बचत यासाठी फार चांगला दिसत असला तरी खिशाला अजिबात परवडणारा नाही. एका एल.ई.डी. दिव्याची किंमत सी. एफ. एल. च्या तुलनेत ४-५ पट ज्यास्त असते.

  २) विजेची बचत आणि आर्थिक गणित जमण्यासाठी त्या दिव्याचा वापर दिवसाला कमीत कमी १०-१२ तास असायला हवा.

  ३) दर ३-४ वर्षांत नवीन ऊर्जा वाचवणारे तंत्रज्ञान येत असल्याने सर्व दिवे एल.ई.डी. ला बदलणे हा मूर्खपणा ठरेल. त्यापेक्षा नवीन दिवा विकत घ्यायची जेव्हा गरज भासेल, तेव्हा नवीन सी. एफ. एल. दिवा विकत घेण्यापेक्षा एल.ई.डी. दिवा घ्यावा.

  ४) सध्या बाजारात ५-६ वॅट पेक्षा ज्यास्त वॅट च्या ज्यास्तीचा दिवा सहजासहजी उपलब्ध नाही. मिळाला तर चीनी बनावटीचा मिळतो. मी एप्रिल महिन्यामध्ये पुण्यामध्ये शोध घेतला होता.

  या सर्व गोष्टींचा विचार करून, सुरुवात म्हणून मी एप्रिलमध्ये एक ०.५ वॅट [विप्रो] चा दिवा घरात बसवला आहे. तो झीरोच्या दिव्याचे (खरे तर याला १०-१५ वॅट ऊर्जा लागते). त्याची किंमत ९० रुपये लागली होती. पण इथे ऊर्जा बचत २० पट आहे आणि झीरो दिवा जवळ जवळ ८-१० तास वापरला जातो. त्यामुळे वापर आणि खर्च या दृष्टीने येथून सुरुवात यापासून करायला हरकत नाही.

  –संदीप गायकवाड.

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: