कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

Archive for October 22nd, 2012

आमच्या प्रस्तावित धोरणं लिखाण स्पर्धेसाठी तुम्ही आशीर्वाद द्यावा हि विनंती

Posted by Sandeep Shelke on 22nd October 2012

Read in English

प्रिय भारतीय,

भारतीय स्वतंत्रता संघ (FTI) संपूर्ण भारतीय स्तरावर धोरण लिखाण स्पर्धा नियोजित करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला रु. ५ लाखांचा निधी जमा करायचा आहे, पैकी जवळपास रु.९५,०००  (अधिकतर) FTI सदस्यांमार्फत गेल्या ३ दिवसांत जमा झाला आहेत.

प्रस्तावित स्पर्धेसाठी निधी विषयीची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. कृपया पुढील दुव्यावर भेट द्या: http://freedomteam.in/blog/content/request-to-fund-indias-first-ever-all-india-policy-writing-competition

या टप्प्यावर आम्ही आपल्याकडून केवळ वचन मागत आहोत, आम्हाला पैसा लगेच नको आहे तो फक्त स्पर्धा निश्चित झाल्यावर पारितोषिकाची रक्कम देण्यासाठी लागेल.

आम्ही तुम्हाला या लहानशा उपक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. FTI लोकशाहीची राजधानी निर्मितीसाठी वचनबद्ध आहे. आम्हाला असे वाटत नाही कि कुठल्याही एका व्यक्तीने रु.३०,००० हून अधिक निधीचे सहकार्य करू नये. हे एका नव्या, वेगळ्या भारताच्या प्रतीनिधीत्त्वाविषयी, मालकीविषयी आहे. जर तुम्ही कुठल्याही मूल्याचे सहकार्य करू इच्छित असाल तर मला जरूर कळवावे.

कृपया हि माहिती तुमच्या सहकारी, मित्र-परिवाराला न चुकता कळविणे.

जय भारत!

Tags: , , ,
Posted in भारत | 1 Comment »

Request for blessings for FTI’s proposed policy writing competition

Posted by Sandeep Shelke on 22nd October 2012

मराठी मध्ये

Dear Bharatiya,

The Freedom Team of Bharat (FTI) proposes to conduct an all-Bharat policy writing competition. We need to raise Rs. 5 lakhs, of which (mostly) FTI members have already raised Rs. 95,000 in the last three days.

The details of the funding request have been announced here: http://freedomteam.in/blog/content/request-to-fund-indias-first-ever-all-india-policy-writing-competition

At this stage we are only seeking commitments, not actual funds.

We invite you to put your blessings into this little project. FTI is keen to build democratic capital. We don’t think anyone should contribute more than Rs.30,000. This is about ownership of a new, different Bharat. If you are happy to contribute a small amount, please let me know.

Please also circulate the link provided above post to your colleagues and friends.

Jay Bharat!

Tags: , , , , , , ,
Posted in भारत, राजकारण | No Comments »

 
%d bloggers like this: