कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

 • Get free ebook

 • Social

 • Categories

 • Host with 1and1

कृषी नियतकालिकं यादी

Posted by Sandeep Shelke on October 17th, 2012

सूचना: खालील नियतकालिकांची यादी हि पूर्ण नाही. तसेच दिलेला क्रम हा गुणवत्ता दर्शक नसून केवळ अनुक्रमांक आहे. आभार 

अ.क्रं. नियतकालिक संपर्क क्रमांक शहर पत्ता संकेतस्थळ
दैनिक
अग्रोवन ०२३०-२४६८३८३/८४ कोल्हापूर सकाळ पेपर्स मर्या, डी४, एमआयडीसी,
शिरोली, कोल्हापूर – ४१६१२२
http://www.agrowon.com/Agrowon/index.htm
साप्ताहिक
आधुनिक किसान 8087066696/

9821374626

पुणे 3-4 संगम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, पुणे आरटीओजवळ
मासिक
लोकराज्य ०२२-२२८८२८८८ मुंबई माहिती व जनसंपर्क महा संचालनालय,
नवीन प्रशासन भवन, मुंबई – ३२
http://apps.dgipr.maharashtra.gov.in/lokrajya/termsncondition.aspx
http://dgipr.maharashtra.gov.in/main.aspx
अग्रो वार्ता ०७७२२०२५१४२ अहमदनगर  डब्ल्यू १६, एमआयडीसी,  सुपेकर कॅन्टीन जवळ, अहमदनगर – ४१४१११ agrowarta@gmail.com
आरसीएफ पत्रिका ०२२-२५५२३०७२/७३ मुंबई आरसीएफ, प्रियदर्शनी, आठवा मजला, सीआरएम
विभाग, पश्चिम एक्ष्प्रेस, सायन, मुंबई – २२
http://www.rcfltd.com/index.php/products/rcf-sheti-patrika
योजना ०२२-२७५६६५८२ नवी मुंबई बी विंग, केंद्रीय सदन, सेक्टर क्रमांक १०,
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई–१४
http://yojana.gov.in/hindi/default.asp
शेतकरी ०२०-२५५३७३३१ पुणे कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य कृषीभवन,
दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे – ०५
http://mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx
कृषीपणन ०२०-२४२६११९०/८२९७ पुणे महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे,
प्लॉट आर७, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे – ३७
अन्नदाता ०८४१५-२४६५५५ हैदराबाद युकेएमएल इमारत, दुसरा मजला,
रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद – ५०१५१२
आदर्शगाव ०२०-२५५३७८६६ पुणे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती,
कृषीभवन, शिवाजीनगर, पुणे-५
धान्यलक्ष्मी ०२४०-२३२८३३८ औरंगाबाद श्री राजलक्ष्मी प्रकाशन, ६, विपुल अपा,
अपेक्स रुग्णालय, गादिया पार्क, औरंगाबाद
१० शरद कृषी ०२०-२५३३१२२ पुणे अ३, गुरुकृपा अपा, न.ता. वाडी,
शिवाजीनगर, पुणे – ५
http://www.citaworld.org
११ शेतीप्रगती ०२३१-६४५४३२५ कोल्हापूर तेजस प्रकाशन, ट्रेड सेंटर, स्टे. रोड,
नवी शाहूपुरी, कोल्हापूर – ४१६००१
http://shetipragati.blogspot.in
१२ उद्योजकता ०२४०-२३६१२२३ औरंगाबाद महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अ३८,
एमआयडीसी, स्टे जवळ, औरंगाबाद – ५
http://mced.nic.in/Udyojak_Menu/eUdyojakSubscription.aspx
१३ कृषी व्यासपीठ ०२०-२४४५२९३१ पुणे ४२८/क, मराठे पेलेस, शनिवार पेठ, पुणे – ३०
१४ बळीराजा ०२०-२४४७३२२५
/५२५४०
पुणे बळीराजा कृषी विज्ञान प्रकाशन,१३८४,
शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे – २
१५ महिला विकास ०२४१-३०९०५३३/
९३२५१०७००५
अहमदनगर महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ, आव्हाड इमारत,
ओबेरॉय हॉटेल समोर, सावेडी रोड, अहमदनगर-८
१६ किसान शक्ती ०२३१-२६९२१७१/
९४२२५१३९४६
कोल्हापूर १४०३इ, शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर – ८ http://supplyindia.in/KISANSHAKTI8494
१७ गोडवा ०२०२४४२८५५५/५४
९४२२०८३०९५/

९९२२९००८५८

पुणे ५, तिसरा मजला, लक्ष्मीनारायण अपा,
लक्ष्मीनारायण थेटर जवळ, स्वारगेट, पुणे – ९
गोडवा मासिक

गोडवा प्रकाशन

१८ कृषी निर्णय ९८२२३४७३४८ अहमदनगर पत्रकार चौक, हनुमान मंदिराजवळ, चांदा
ता. नेवासा, जि. अहमदनगर – ४१४६०६
 krushinirnay@gmail.com
१९ आमची माती आमची माणसं ९२०९५९९६८६/

९८५०१८७१२४

नाशिक साई टॉवर, १ ला मजला, वकीलवाडी, पो.बॉक्स.नं.२४, जिपीओ, नाशिक- १ www.amamindia.com

sanjayjadhav19@gmail.com

२० शेतीमित्र 02184223336,
9370072124
बार्शी शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, तुळजापूर रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर – ४१३४०१ shetimitramagazine03@gmail.com
२१ वनराई ०२०-२४४२०३५१/ २४४२९३५१ ७५०७२४७७७७/ ७७२००५६७३८ पुणे ४९८, अदित्य रेसिडेन्सी, मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे-०९ editor.vanarai@gmail.com

www.vanarai.com

त्रैमासिक
श्री सुगी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर
http://mpkv.mah.nic.in/EXTNEDU.HTM
सिंचन पुणे महाराष्ट्र सिंचन विकास पाटबंधारे संशोधन व
विकास संचालनालय, ८ मोलेदिना रोड, पुणे-१
महाबीज वार्ता ०७२४-२२५९११६ अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या.,
महाबीज भवन, कृषीनगर, अकोला-४४४१०४
इंडिअन होर्टीकल्चर ०११-२५८४३६५७ नवी दिल्ली इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च,
कृषी अनुसंधान भवन, पुसा, नवी दिल्ली-११००१२
http://www.icar.org.in/node/217
महाराष्ट्र कृषिवर्धिनी ०२०-२४२६४६४१/६६३०३, ९५५२५१८२४४ पुणे अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चरल रिन्युअल इन
महाराष्ट्र (अफार्म), बि.नं. २/२३, अ-ब,
रायसोनी पार्क, मार्केट यार्ड, पुणे – ३७
admin@afarm.org

www.afarm.org

वार्षिक
कृषीदर्शनी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर
http://mahaagri.gov.in/level3detaildisp.aspx?id=8&subid=7&sub2id=3

21 Responses to “कृषी नियतकालिकं यादी”

 1. mahendra dhivare Says:

  mala far awad

 2. dainik baliraja,beed Says:

  thanks……

 3. ukande ravindra rajaram Says:

  Pls agrovin requir

 4. padmakar deshpande Says:

  ur list is incomplete.
  may i help u

 5. Sandeep Shelke Says:

  पद्माकर देशपांडे, नमस्कार.
  तुमच्याकडे अतिरिक्त माहिती असेल तर नक्की लिहा. मी वरील लेखामध्ये ती नमूद करीन. आभार.

 6. कृषी निर्णय Says:

  नमस्कार
  आपण आपल्या यादीमध्ये ‘कृषी निर्णय ‘ या मासिकाचे नाव समाविष्ट करावे.
  पत्ता:पत्रकार चौक,हनुमान मंदिराजवळ,मु.पो.चांदा ता.नेवासा जि.अहमदनगर,महाराष्ट्र ४१४६०६
  मोबाईल-९८२२३४७३४८ ई-मेल-krushinirnay@gmail.com

 7. Rajendra autade patil Says:

  1ch nuber

 8. Sandeep Shelke Says:

  कृषी निर्णय नाव यादीत समाविष्ट केले आहे. आभार!

 9. कृषी निर्णय Says:

  संदीप शेळके जी कृषी निर्णय मासिकाचे नांव यादीत समाविष्ट केल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. फक्त किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे.ती अशी ,
  गावाचे नांव चांदा असे असून येथे चंदा झालेले आहे.
  पुनश्च आभार.

 10. अफार्म Says:

  नमस्कार,
  अफार्म ही महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची संघटना असून, ग्रामीण विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांची संघटना आहे. अफार्ममार्फत महाराष्ट्र कृषिवर्धिनी हे त्रैमासिक प्रसिद्ध करण्यात येते.
  आपण आपल्या यादीमध्ये महाराष्ट्र कृषिवर्धिनी या त्रैमासिकाचे नाव समाविष्ट करावे.
  पत्ता: अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म), बि.नं. 2/23, अ-ब, रायसोनी पार्क, मार्केट यार्ड, पुणे – 411 037.
  दूरध्वनी-020-24264641, 24266303 ईल-9552518244 ई-मेल-admin@afarm.org वेबसाईट-www.afarm.org

 11. Sandeep Shelke Says:

  अफार्म,
  तुमच्या त्रैमासिकाचे नाव समाविष्ट केले आहे. आभार.

 12. Agrowarta Says:

  sir

  please include our agrowarta w 16 (B) Midc , nagapur, Near supekar canteen, Ahmednager 414 111 ph no 0241- 2422135 sandeep Joshi 7722025142

 13. Agrowarta Says:

  सर
  आमच्या मासिकाचे नाव कृषी नियतकालिकाच्या यादी मध्ये यावे या साठी कृपया मार्गदशन करून सहकार्य करा आणि तसे नाव समाविष्ट करावे हे नम्र विनंती

  संदीप जोशी
  ७७२२०२५१४२

  आमचा पत्ता : अग्रो वार्ता w १६ एम आय डी सी सुपेकर कॅन्टीन जवळ अहमदनगर महाराष्ट्र
  मासिक

 14. Sandeep Shelke Says:

  संदीप जोशी,

  तुमच्या मासिकाचे नाव यादीमध्ये टाकले आहे. 🙂

 15. Agrowarta Says:

  sir

  Thank you very much for your kind support , Be in touch thanks once again

  Sandeep Joshi
  7722025142

 16. shetimitra magazine Says:

  संदीप शेळके
  नमस्कार,
  शेतीमित्र हे बार्शी (सोलापूर) येथून प्रसिद्ध होणारे कृषीविषयक मासिक आहे. गेल्या आठ वर्षापासून हे मासिक नियमित प्रत्येक महिन्याला प्रकाशित होत आहे. सप्टेंबर 2007 पासून हे प्रकाशित होत आहे. आपल्या यादीमध्ये आमचे नाव सामाविष्ट करावे.
  पत्ता : शेतीमित्र प्रकाशन, शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, तुळजापूर रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर, पिनकोड नंबर 413 401
  संपर्क : 02184/223336, मोबाईल : 9370072124
  इमेल : shetimitramagazine03@gmail.com

 17. Ashok Shinde Says:

  आधुनिक किसान हे मराठी भाषेतील कृषीविषयक पहिलेच साप्ताहिक आहे. त्याचे कार्यालय 3-4 संगम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, पुणे आरटीओजवळ, पुणे येथे असून त्याचे संपादक श्री. निशिकांत भालेराव आहेत. या साप्ताहिकाचा संपर्क असा – 8087066696, 9821374626

 18. shetimitra magazine Says:

  शेतीमित्र मासिकाचे नाव आपल्या यादीमध्ये सामाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद !
  मात्र यादीत नाव देताना केवळ शेतीमित्र असे द्यावे, आपण शेतीमित्र प्रकाशन दिले आहे. शेतीमित्र प्रकाशन हे आमच्या फर्मचे नाव असून ते पत्त्याच्या सुरूवातीला घ्यावे व नियतकालीकाच्या नावामध्ये केवळ शेतीमित्र असा उल्लेख करावा, हा बदल करून घ्यावा धन्यवाद !

 19. Vanarai Says:

  श्री. संदीप शेळके
  नमस्कार,
  वनराई हे शेती, ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन या विषयांना समर्पित असे मासिक आहे. वनराई मासिकाने नुकतेच २५ व्या वर्षात पदार्पण केले असून ‘रौप्य महोत्सवी वर्ष’ साजरा करत आहे. तरी आपण आपल्या कृषी नियतकालिक यादीमध्ये वनराई मासिकाचे नाव समाविष्ट करावे. ही विनंती.
  मासिकाचे नाव : वनराई
  संपूर्ण पत्ता : वनराई, 498, अदित्य रेसिडेन्सी, मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे-411009.
  संपर्क : ०२०-२४४२०३५१/२४४२९३५१
  मोबाईल नं. : ७५०७२४७७७७/७७२००५६७३८ (श्री. अमित वाडेकर, कार्यकारी संपादक, वनराई)
  ई-मेल : editor.vanarai@gmail.com/editor@vanarai.com
  वेबसाईट : http://www.vanarai.com

 20. Vanarai Says:

  धन्यवाद…

 21. Vanarai Says:

  धन्यवाद!

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: