कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Social

  • Categories

  • Google Ad

शेकडो टन कांदा विकणे आहे

Posted by Sandeep Shelke on September 15th, 2012

माझ्या गावातील शेकडो टन कांदा विकत घेण्यासाठी हॉटेल, खानावळी, कांदा प्रक्रिया, कांदा वितरक अशा आदी सर्व व्यावसायिकांना कांदा खरेदीसाठी खुले निमंत्रण. शेतकऱ्यांना आपला माल शक्य तेवढ्या लवकर विकायचा आहे.

मी कांदा खरेदीदारांना विनम्र आव्हाहन करतो कि जर तुम्हाला कांदा विकत घ्यायचा असेल तर त्वरित संपर्क साधावा. ई-मेल करा (krishidesh AT gmail COM) अथवा मला फोन करा ९०११९८२८२८ (संदीप शेळके).

चला एक पाऊल उचलून शेतकऱ्यांना त्यांचा माल खरेदी करून मदत करू आणि त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवू.

 जय भारत!

Invitation in English: Onion for sale

One Response to “शेकडो टन कांदा विकणे आहे”

  1. Onion for sale « ॥ कृषी देश ॥ Says:

    […] शेकडो टन कांदा विकणे आहे […]

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: