कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

 • Categories

 • Google Ad

महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी

Posted by Sandeep Shelke on September 3rd, 2012

कृषी शिक्षण व संशोधन संस्था:

१. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
२. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
३. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
५. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

ऑनलाईन बाजार भाव:

१. कृषी पणन मंडळ
२. आजचा बाजारभाव
३. शेती माल माहिती
४. शेती देवाणघेवाण 

कृषी आकडेवारी:

१. कृषी गणना
२. पर्जन्यमान
३. पिक पेरणी
४. पिक सांख्यिकी

महत्त्वपूर्ण कृषी व्यावसायिक संस्था आणि योजना:

११. महाराष्ट्र शासन
१२. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
१३. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर
१४. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती
१५. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, महाराष्ट्र राज्य
१६. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
१७. छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ
१८. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित

जर काही दुवे चुकेचे असतील अथवा काम करत नसतील तर कळविणे. अजून काही दुवे तुमच्याकडे असतील तर कळविणे.

जय भारत!

संबंधित लेख – कृषी विज्ञान केंद्रांची यादी

7 Responses to “महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी”

 1. कृषी विज्ञान केंद्रांची यादी « ॥ कृषी देश ॥ Says:

  […] महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थ… […]

 2. Pravin Netke Says:

  very imp information! Keep it up.

  Jai maharastra!!!

 3. संदीप नारायण शेळके Says:

  Pravin,

  Please share this information as widely as possible.

  Jay Bharat!

 4. राष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी « ॥ कृषी देश ॥ Says:

  […] Recent Comments राष्ट्रीय कृषी विषयक… on कृषी विज्ञान केंद्रांची य…राष्ट्रीय कृषी विषयक… on कृषी विज्ञान केंद्रांची य…राष्ट्रीय कृषी विषयक… on कृषी विज्ञान केंद्रांची य…prasad p gadre on छत्रपती शिवाजी महाराजांची जयंत…संदीप नारायण शेळके on महाराष्ट्र राज्य कृषी विषयक सं… […]

 5. राष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी « ॥ कृषी देश ॥ Says:

  […] महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थ… […]

 6. विक्की सोलकर Says:

  सामान्यांत याचा उपयोग व्हावा. अधिकाधिक प्रसार व्हावा.

 7. bhumkar shankar bhujangrao Says:

  Namaskar sir, petrol/diesel var calnare ‘kolpani tantra’ aahe ka?please send info.

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: